सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेव्हलपर्स किंवा विकसक सवलती आणि विविध ऑफर आणतात. शिवाय अनेक खरेदीदार सणासुदीच्या प्रतीक्षेत असतात आणि विकासक त्यानुसार त्यांच्या विक्रीचे नियोजन करतात. देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. त्यामुळे तुम्हालाही मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही राहण्यासाठी घर खरेदी करा किंवा गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवा, दोन्ही वावतीत सणासुदीचा काळ चांगला मानला जातो.
गरज ओळखून रियल इस्टेट मार्केटिंग क्षेत्रात अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनचे संचालक अमर बिराजदार यांनी सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी परवडणारे व श्रीमंतांना आवडणारे त्यांच्या स्वप्नातील घर ते हि त्यांच्या बजेट मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी अविरत पणे सेवा देत आहेत.
सोलापुरात रिअल इस्टेटच्या व्यवसायात प्रॉपर्टी डिलिंग आणि कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट मार्केटिंग आणि सेलिंग, रिअल इस्टेट डिजिटल मार्केटिंग तसेच प्रॉपर्टी खरेदी-विक्री, आणि गुंतवणुकीसाठी अँबिलिटी कन्स्ट्रक्शन हा विश्वासार्ह आणि एक उत्तम पर्याय म्हणून बाजारात 'बॅण्ड' ठरला आहे.